पालघर जिल्ह्यातील एका तरुणाची युरोपमध्ये नोकरीच्या आमिषाने नेऊन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उमेश किसन धोडी असे पीडित तरुणाचे नाव असून, त्याने व्हिडीओच्या माध्यमातून मदतीसाठी याचना केली आहे.
Source link