दिंडोरी महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर योजना आणि निर्णयांचा धडाका लावला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच, उपसरपंचांना दिले जाणारे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीही सरपंचांच्या मानधनात वाढ केली होती. परंतु, ग्रामपंचाय
.

शासनाने निर्णय घ्यावा राज्य शासनाने सरपंच व उपसरपंच यांच्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांचा विचार करून त्यांचीही मानधन वाढ करण्यासाठी त्वरित निर्णय घ्यावा. गावगाडा चालवताना सर्वच सदस्य काम करतात. त्यांनाही मानधन मिळायला हवे. सदस्यांचे मानधन वाढवले तर ्रजून जोमाने कामे होतील. -गंगाधर निखाडे,
काम करणाऱ्या सदस्यांवर हा तर अन्याय एका ग्रामपंचायतीमध्ये ७, ९, ११, १३, १७ असे ग्रामपंचायत सदस्य असतात. राज्यात एकूण २७ हजार ९५१ ग्रामपंचायती आहेत. रराज्य शासनाने याचा विचार न करता केवळ सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ केली. ग्रामपंचायतींतील सदस्यांवर अन्याय नाही का. असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न त्वरीत सोडवावा अशी मागणी होत आहे.