महादेवीला गुजरातला नेण्याच्या घटनेनंतर आता चर्चा सुरू झालीय ती दख्खनचा राजा जोतिबाचा सुंदर हत्तीची. पेटाच्या तक्रारीनंतर आणि कोर्टाच्या आदेशानंतर 2014 ला जोतिबाच्या सुंदर हत्तीला कर्नाटकमधील बाणेरगट्टा अभयारण्यात हलवण्यात आलं होतं.
Source link