शेतक-यांचा वारंवार अपमान करुन स्वतःचं मंत्रिपद धोक्यात आणणारे माणिकराव कोकाटे आता देवाला शरण गेलेत. रविवारी माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन झाले होते. तर आज त्यांनी वैजापुरात भागवत सप्ताहात हजेरी लावली. तोंडावर ताबा नसलेल्या कोकाटेंनाही देव कसा वाचवणार अशी चर्चा शेतक-यांमध्ये आहे.
Source link