कजगाव6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
कजगाव गावातून जळगाव चांदवड महामार्ग केलेला असून महामार्गावर नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावर अनेक बसेस धावतात. पण या बसेस कजगाव येथे या महामार्गावर प्रवासी घेण्यासाठी महामार्गाच्या मधोमध उभ्या राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा न