Rahu and Moon Creation Grahan Dosh : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक वेळेनंतर ग्रह आपली स्थिती बदलतात. ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या या स्थिती बदलामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आणि अशुभ असे योग निर्माण होतात. असाच एक धोकादायक आणि अशुभ योग 13 जुलैला घडणार आहे. 13 जुलैला कुंभ राशीत चंद्र गोचर करणार आहे. या स्थिती कुंभ राशीत आधीपासून राहू ग्रह उपस्थितीत आहे. त्यामुळे कुंभ राशीत चंद्र आणि राहूच्या युतीतून अशुभ असा ग्रहण योग निर्माण होणार आहे. या ग्रहण योगा प्रभाव 12 राशींवर पडणार आहे पण विशेष करुन 3 राशीच्या लोकांसाठी तो अतिशय घातक ठरणार आहे. या लोकांना आर्थिक नुकसानसह आणि आरोग्याची समस्या त्यांच्यावर कोसळणार आहे. त्यामुळे या लोकांनी सावधगिरी बाळगावी असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात.
‘या’ राशीच्या लोकांसाठी घातक आहे ग्रहण योग!
सिंह रास
तुमची सिंह रास असेल तर ग्रहण योग तुमच्यासाठी घातक आहे. कारण हा योग तुमच्या कुंडलीतील सातव्या भावात निर्माण होणार आहे. त्यामुळे विवाहित लोकांच्या जीवनात तणाव निर्माण होण्याची भीती आहे. कुटुंबातील एखाद्याशी वाद होईल. सामाजिक जीवनात अनिश्चितता आणि अंतर देखील निर्माण होण्याचे संकेत आहेत. आर्थिक परिस्थिती देखील डळमळीत होईल. अचानक खर्च किंवा अडथळा येतील. त्याच वेळी तुमचे आरोग्य गडबडणार आहे.
कुंभ रास
या राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग अतिशय अशुभ आहे. तुमच्या प्रयत्नांचे अपेक्षित परिणाम न मिळाल्याने तुम्ही निराश होणार आहात. बॉस किंवा वरिष्ठांशी समन्वय कमी होणार आहे. तसंच, यावेळी तुम्ही काळजीपूर्वक गाडी चालवणे हिताचे ठरेल. कारण अपघात होण्याची भीती आहे. तसंच, मनात अस्वस्थता राहणार आहे. तुम्ही कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यात असमर्थ असणार आहात. म्हणून, यावेळी नोकरी बदलू करु नका. त्याच वेळी, मानसिक ताण देखील जाणवणार आहे.
धनु रास
या राशीच्या लोकांसाठी ग्रहण योगाची निर्मिती प्रतिकूल ठरणार आहे. कारण हा योग तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावात असल्यामुले तुम्हाला तुमच्या भावंडांचा पाठिंबा लाभणार नाही. तसंच, तुम्हाला सामाजिक आदर किंवा टीकेत घट पाहिला मिळेल. यावेळी लपलेले शत्रू तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. महत्त्वाचे काम थांबवा. तसंच, तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तसंच, वादविवाद यावेळी होऊ देऊ नका.
(Disclaimer: या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

'या' राशीच्या लोकांसाठी घातक आहे ग्रहण योग!

[ad_3]
Source link