सध्या राज्यात महापालिका निवडणुकांसाठी शिंदे सेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस रंगलीय. भाजपाने शिंदे सेनेच्या नैसर्गिक स्पर्धक असलेल्या उबाठा वर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यांना साम दाम दंड भेद नीती वापरत आपल्या पक्षात घेतले जातेय. नाशिक शहरात सध्या ही स्पर्धा टोकाला गेली आहे.
Source link