लहान मुलांना ‘हॅन्ड, फूट, माऊथ’ डिसिजचा विळखा


लहान बालकांमध्ये हॅन्ड, फूट,माऊथ आजाराची प्रकरण वाढताना दिसून येताय…लहान बालकांमध्ये 2 ते 6 वर्ष वयोगटातलल्या रुग्णांमधील 15 ते 20 टक्के रुग्ण हे हॅन्ड, फूट,माऊथ डिसिजची आढळून येताय. कांजण्यासारखा दिसणारा मात्र वेगळा असा संसर्गजन्य आजार आहे. 1 ते 8 वर्षे वयोगटात हा आजार साधारणपणे आढळतो.. पण सहा वर्षाखाली मुलांमध्ये जास्त संसर्ग दिसून येतोय. एंटरोजव्हायरस नावाच्या विषाणूमुळे हा संसर्गजन्य आजार होतो. रकॉक्ससॅकी virus ए 16 विषाणू याकरता प्रामुख्याने कारणीभूत असतो

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24