आळंद4 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
आळंद फुलंब्री तालुक्यातील आळंद गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाळूला झाडांचा विळखा पडला आहे. तीन वर्षांपासून तलाव परिसरात स्वच्छता न झाल्याने मोठ्या प्रमाणात झुडपे आणि झाडे उगवली आहेत. झाडांच्या खोलवर गेलेल्या मुळ्यांमुळे पाळूला तडे जाण्याचा धो