मुंबई पालिकेच्या हिंदी शाळांमध्ये 47% विद्यार्थी घटले; माहिती अधिकारातून हिंदी शाळांचं वास्तव समोर


मुंबई महापालिकेच्या शाळांचा टक्का घसरत असताना 13 वर्षांत हिंदी माध्यमातील 47 टक्के विद्यार्थी घटले आहे. तसेच हिंदीच्या 19 शाळादेखील बंद झाल्या असून, एक हजार 212 शिक्षकही कमी झाल्याचे वास्तव माहिती अधिकारातून उघडकीस आलंय. 2012-13 ते 2024-25 या 13 वर्षांतील पालिका शाळांमधील हिंदी शाळा आणि त्यातील विद्यार्थी संख्या पाहिली असता हिंदी माध्यमातील विद्यार्थी कमी झालेत.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24