खामगाव3 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
खामगाव शहरातील अंतर्गत रस्ते व नाली बांधकामात अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण त्वरीत काढण्याची मागणी स्वराज्य फाउंडेशन खामगाव च्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे २३ जून रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. खामगाव शहरामध्ये सुमारे द