महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी युती! मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकत्र आले



ठाकरे बंधू एकत्र आले नसले तरी दोन्ही पक्षाचे नेते मात्र, मराठी तरूणांसाठी एकत्र आले आहेत. इंडिगो अंतर्गत येणा-या अजाईल कंपनीविरोधात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकत्र आले आहेत.. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना अजाईल कंपनीच्या मॅनेजमेंटला इशारा दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24