Water And Turmeric Trend : हा सोशल मीडियाचा जन्माना आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. सोशल मीडियावर दररोज एक नवीन ट्रेंड येत असतो. सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधील ट्रेंड सध्या क्षणात व्हायरल झाला आहे. हा ट्रेंड तुम्हाला माहिती असेलच, आम्ही बोलत आहोत, हळद आणि पाणी हा ट्रेंड खूप चर्चेत आहे. या ट्रेंडचा पहिला व्हिडीओ एका लहान मुलांसोबत केलेला प्रयोग दाखवण्यात आला आहे. त्यानंतर हा ट्रेंड नेटकरी करत आहेत. यामध्ये लोक फोनच्या टॉर्चवर एक ग्लास पाणी भरुन ठेवतात. त्यानंतर एका चमच्याने हळद हळूहळू टाकलं जातं.
हळद पाण्यात मिसळून रंग बदलताच त्या चिमुकल्याचे डोळे मोठे होतात आणि चेहरा आश्चर्याने भरून जातो. मुलीची ही निरागस आणि गोंडस प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आणि लोक त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. पण आता या ट्रेंडबद्दल ज्योतिषशास्त्राने आक्षेप घेतला आहे.
— Rajini (@rajini198080) June 20, 2025
हा ट्रेंड करुन लोक स्वतःसाठी संकटाला आमंत्रण देत आहेत, असं सोशल मीडियावरील एका ज्योतिषशास्त्र अरुण कुमार व्यास नावाच्या एका ज्योतिषीने या विचित्र ट्रेंडबद्दल गंभीर इशारा दिला आहे. त्यांचा असा दावा आहे की, असे करून तुम्ही तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही तर ही कृती भूतांनाही आमंत्रण देण्यासारखे आहे. ज्योतिषाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, अनेक नेटिझन्स गोंधळात पडले आहेत.
ज्योतिषी व्यास यांचा दावा आहे की पाण्यात हळद मिसळणे ही सामान्य प्रक्रिया नाही तर एक तांत्रिक विधी आहे. त्यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये लोकांना इशारा दिला आहे की, चुकूनही हे करून पाहू नका कारण यामुळे त्यांच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. इतकंच नाही तर त्यांना भूतांचा त्रास देखील होऊ शकतो.
त्यांनी सांगितले की अशा कृती तुमच्या जन्मकुंडलीतील चंद्र आणि गुरु ग्रह कमकुवत करू शकतात, ज्याचा तुमच्या नशिबावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती देखील बिघडू शकते. ज्योतिषाने असा दावा केला की ही पूर्णपणे हानिकारक प्रक्रिया आहे, जी तुमच्या घरात संकट आणू शकते. म्हणून, अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.
पाण्यात हळद घालण्याच्या ट्रेंडबद्दल एका ज्योतिषाचा हा इशारा देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. काही तासांतच तो 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका वापरकर्त्याने काळजीने लिहिले, मी व्हिडीओ बनवला आहे. आता मी काय करावे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं, अनेक ज्योतिषी आपल्याला पाण्यात हळद पावडर घालून आंघोळ करण्यास सांगतात. कृपया उत्तर द्या. दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, जर आपण पाण्यात हळद पावडर घालून आंघोळ केली तर काय होईल.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

[ad_3]
Source link